Ahmednagar Gudipadwa : अहमदनगरमध्ये चैत्र शोभा यात्रे चित्ररथांनी वेधलं लक्ष

Continues below advertisement

Ahmednagar Gudipadwa : अहमदनगरमध्ये चैत्र शोभा यात्रे चित्ररथांनी वेधलं लक्ष

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगर शहरात चैत्र शोभा यात्रेचा आयोजन करण्यात आले आहे...या चैत्र शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले महिला पुरुष सहभागी झालेत, प्रोफेसर चौकातून या शोभा यात्रेला सुरुवात झालीये तर एकविरा चौकात या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे...यंदाचे शोभा यात्रेचे दुसरे वर्ष असून यंदाची थीम शिवसृष्टी अशी ही आहे...या शोभा यात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गुढी उभारण्यात आलीये...सनई चौघडे , वारकरी संप्रदायाचा देखावा, रस्ता सुरक्षा देखावा असे वेगवेगळे देखावे या चैत्र शोभा यात्रेत सहभागी झालेत...शहरातील चौका चौकात महिलांचे लेझीम पथकाने सादरीकरण केले...घोडस्वारी करत महिला पुरुष या शोभा यात्रेत सहभागी झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram