Ahmednagar Lumpy : अहमदनगर लम्पीबाबत क्षेत्र म्हणून घोषित, लम्पीग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी
अहमदनगर जिल्हा लम्पीबाधित क्षेत्र म्हणून घोषित. लम्पीग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी ४१३ गावात ९३० जनावरं लम्पीबाधित अहमदनगर जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर...