Ahmednagar : 1 कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंता गणेश वाघला अखेर अटक

Ahmednagar : 1 कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंता गणेश वाघला अखेर अटक

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना केली अटक गणेश वाघ याला ५ दिवसांची पोलीस कोठडी एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola