Ahmednagar : अहमदनगरच्या शेवगावमध्ये रविवारी दोन गटांमध्ये दगडफेक, चार पोलीस जखमी : ABP Majha
अहमदनगरच्या शेवगावमध्ये रविवारी दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक निघाली होती. यादरम्यान झालेल्या दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले आहेत.