Ahmednagar Protest : 'जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा'; सुशिक्षीत बेरोजगार युवक काढणार मोर्चा
Continues below advertisement
एकीकडे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तर अहमदनगरमध्ये जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा असं म्हणत आज सुशिक्षीत बेरोजगार युवक मोर्चा काढणार आहेत... पारनेर तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता जुन्या पेन्शनला विरोध करण्यासाठी मोर्चा काढणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement