Ahmednagar Crime : सोनई गावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ABP Majha
Ahmednagar Crime : सोनई गावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ABP Majha
अहमदनगरमध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलींवर अत्याचार, सोनई गावाजवळील धक्कादायक घटना, याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल, गरीबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार.