
Ahmednagar Crime: अहमदनगरमध्ये पतीने घेतला पत्नी आणि सासूचा जीव
Continues below advertisement
Ahmednagar Crime: अहमदनगरमध्ये पतीने घेतला पत्नी आणि सासूचा जीव अहमदनगरमध्ये पतीने पत्नी आणि सासूचा जीव घेतला राहुरी तालुक्यातील कात्रड गावात ही घटना घडलीय. मध्यरात्री पत्नी आणि सासू झोपेत असताना त्यांच्या डोक्यात रॉड घालून जीव घेतला.. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी सागर साबळे घटनेनंतर फरार आहे.. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत...
Continues below advertisement