Ahmednagar Amit Gaikwad : 1 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अमित गायकवाडला जामीन

एक कोटीची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता अमित गायकवाडला काल जामीन मंजूर करण्यात आला. अडीच कोटींच्या कामासाठी एक कोटीची लाच घेताना गायकवाडला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याने जामीन मिळावा तसेच महत्त्वाच्या व्यक्तींची साक्ष घेण्यात आली. त्यानंतर वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर गायकवाडला जामीन मंजूर करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola