Ahmednagar : ग्रामपंचायत निकालानंतरही कुरघोड्या सुरुच, सरपंच आणि सदस्यांच्या विरोधात 244 विवाद अर्ज

Ahmednagar Gram Panchayat : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा राजकीय धुरळा थांबलाय.. मात्र तरीही निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना राजकीय विरोधातून अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर लढाया सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय... अहमदनगर जिल्ह्यात पराभूत उमेदवारांकडून थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या विरोधात अपात्र ठरवण्यासाठी तब्बल 244 विवाद अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेत... याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ.

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola