Ahmednagar मध्ये २ विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून मारहाण, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल : ABP Majha

अहमदनगरच्या तिसगाव येथील वृद्धेश्वर विद्यालयात बारावीच्या दोन  विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून बेदम मारहाण. सहा तरूणांविरूद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola