Shirdi MPSC Protest : MPSC अभ्यासक्रम बदल केल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंदोलन
MPSC अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेधार्थ शिर्डीतल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे... गेल्या सहा दिवसांपासून या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होतोय..