Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटात राडा, 31 जणांना अटक : ABP Majha
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटात झालेल्या राड्यासह राज्यात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलंय.. शहरात शस्र येतात आणि पोलीस प्रशासनाला माहीत होत नाही? असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलीये...
Continues below advertisement