AFSPA Act: आफस्पा कायदा हटवण्यासाठी केंद्रानं पाच सदस्यीय समिती गठित केली : ABP Majha

आफस्पा कायदा हटवण्यासाठी केंद्रानं पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. देशाचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त विवेक जोशी हे या समितीचे अध्यक्ष असतील. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम आणि नागालँडमधील मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी संवाद साधत ही समिती गठित केली आहे. याचा अहवाल पुढील 45 दिवसात देणं अपेक्षित आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola