#PoliceRecruitment पोलीस भरतीसंदर्भात जागा राखीव ठेवण्यास याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप
Continues below advertisement
राज्यात पोलीस शिपाई पदासाठी मोठी भरती होणार आहे. तब्बल 12 हजार 528 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?" असा सवाल विचारत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलीस भरती घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच भाजप आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पोलीस भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Gunaratna Sadavarte Police Bharti Maratha Aarakshan Police Recruitment New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Maratha Reservation LIVE SEBC Act Supreme Court Maratha Reservation