No Mask No Entry | विनामास्क प्रवास करणाऱ्या 571 प्रवाशांवर कारवाई, पहिल्याच दिवशी 400 फुकटे प्रवासी

Continues below advertisement
मास्क न घालता लोकलमधून प्रवेश करणाऱ्या ५७१ जणांवर काल मुंबईच्या विविध स्थानकांवर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रवाशांकडून जवळपास ४ लाखांपेक्षाही जास्त दंड आकारण्यात आलाय. तसेच या प्रवाशांना स्थानकातून माघारीही पाठवण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram