Acid Attack | विद्यार्थिनीने तक्रार केल्याच्या रागाने शिक्षकाकडून 15 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत एका 15 वर्षींय मुलीवर अॅसिड फेकल्याची घटना घडली. रविवारी सकाळी वॉकला गेलेल्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाला. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शाळीतील शिक्षक हुन्सआरा, जावेद अमन आणि हासिम या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Continues below advertisement