म्हटलं तर संघटीत परंतु व्यक्तीगत पातळीवर असंघटीत असणाऱ्या शिक्षकांवर सातत्याने सरकारी कामांसाठी जुंपलं जातंय. आता शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी जुंपलं जाणार आहे.