ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 13 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 13 May 2025


पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला मोदींची भेट, जवानांशी साधला संवाद...एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची केली पोलखोल...

ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित झालंय, संपलेलं नाहीय, मोदींना पुन्हा एकदा केलं स्पष्ट...यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या अटींवर सडेतोड उत्तर देणार, मोदींनी ठणकावलं...

काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणार, भारतानं पाकिस्तानसह अमेरिकेला ठणकावलं... पीओकेचा ताबा पाकनं सोडवा, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून निर्वाणीचा इशारा...

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा पाकिस्ताननंच दिला मोठा पुरावा...भारताच्या कारवाईत ११ पाकिस्तानी सैनिकांसह ५१ जण मारले गेले, कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा आता कबुलीनामा...

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक... लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा...सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात आक्रमक मोहीम...


शिंदेंच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट...राजकीय  राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली, सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola