ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स New

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स New

राज्यपालांच्या अभिभाषणावर आज मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या प्रस्तावावरही आज चर्चा

आज सादर होणार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल,लाडकी बहिण योजना आणि इतर योजनांसाठी केलेल्या खर्चानंतर राज्याची आर्थिक स्थिती कशी याची उत्सुकता 

आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड, मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही? सवाल उपस्थित

मुंबईत मराठी शिकलंच पाहिजे असं नाही,  म्हणणाऱ्या भय्याजी जोशींची सारवासारव...मुंबईची भाषा मराठी, यावर दुमत नसल्याचं स्पष्टीकरण...भैय्याजींच्या वक्तव्यावरून विधिमंडळात रणकंदन...

कोरटकराप्रमाणंच भय्याजी जोशी चिल्लर माणूस असल्याचं जाहीर करा, उद्धव ठाकरेंचं आव्हान...भाजप निषेध करणार का, राज ठाकरेंचा सवाल...तर, मुंबईची भाषा मराठीच, देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट...

तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या, वकील गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल...मराठीच्या मुद्द्यावरून भय्याजी जोशींची बाजू घेत सदावर्तेंचं वादग्रस्त वक्तव्य... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola