
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 29 May 2024
Continues below advertisement
शलभ गोयल, डी आर एम, मध्य रेल्वे
1 आणि 2 तारखेला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक होणार आहे,
10 आणि 11 नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे,
हे केल्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील,
तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्याचे नियोजन आहे
5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याचे हे काम आहे, जो ठाणे स्थानकातील सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहे,
इथे जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्याठिकाणी उभे राहू शकतील,
प्रयत्न असा आहे की दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाश्यांना एकदाच त्रास होईल, सी एस एम टी येथील ब्लॉक निश्चित आहे, पण ठाण्याचा ब्लॉक निश्चित नाही जर झालाच तर उद्या रात्री पासूनच हे काम सुरू केले जाईल,
Continues below advertisement