#CoronaFighter ज्ञानदा कदमचा कोरोनाशी लढा! काय सांगतेय ज्ञानदा? कोरोनाशी लढताना...
एबीपी माझाची अॅंकर ज्ञानदा चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली हेती, मात्र आता त्या कोरोनाला हरवून परतल्या आहेत, यादरम्यान त्यांना काय काय अनुभव आले, त्यांची कोरोनाची ट्रिटमेंट कशी झाली? आणि मुख्य म्हणजे कोरोनावर त्यांनी नेमकी कशी मात केली, स्वत: ज्ञानदा कदम सांगतेय तिचा अनुभव!
Tags :
Dnyanada Kadam Corona Dnyanada Kadam Abp Majha Abp Anchor Dnyanada ABP Majha Anchor Dnyanada Kadam Coronavirus