Aaditya Thackeray's letter to PM | परीक्षेच्या मुद्द्यावरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र
Continues below advertisement
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परीक्षेच्या मुद्द्यावरून पत्र लिहिलं आहे. जगात जिथे जिथे शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आली तिथे कोरोनाचा संसर्ग वाढला असं त्यांनी या पत्रीत लिहिलंय. सोबतच भारतात विद्यार्थी एकत्र कुटुंबात राहत असल्याने कोरोनाचा धोका भारलात अधिक आहे असंही त्यांनी लिहिलंय.
Continues below advertisement
Tags :
University Exmas Maharashtra Exams Exam Minister Aaditya Thackeray Aaditya Thackeray PM Narendra Modi PM Modi