Aaditya Thackeray | शेतकरी आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही - आदित्य ठाकरे
मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या शेतकरी आंदोलनात शिवसेना नेत्यांचा सहभाग नसल्याबाबतची टीका होत आहे. या विषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, शिवसेनेचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे असे त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही, असेही ते म्हणाले.
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest