Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक ABP Majha
आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बंगळुरूमधून पोलिसांनी अटक केलेय. जयसिंग राजपूत असं या तरुणाचं नाव असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं त्याला अटक केलेय. या तरुणानं काही दिवासांपूर्वी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी फोनला उत्तर न दिल्यानं त्यानं धमक्यांचे मेसेज आदित्य ठाकरे यांना पाठवण्यास सुरुवात केली होती.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News