Sushant SIngh Rajpur Suicide Case | सुशांतचे यशराज प्रॉडक्शनसोबत कोणतेही मतभेद नव्हते -आदित्य चोप्रा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज यशराज चित्रपटाचे मालक आदित्य चोप्रा यांची चार तास चौकशी केली, ज्यात शेखर कपूर व सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात यशराजवरील लावण्यात येत असलेले सर्व आरोप आदित्य चोप्राने फेटाळून लावले आहेत. आदित्य म्हणाला की, ‘सुशांत आणि यशराज प्रॉडक्शन यांच्यात कोणताही वाद किंवा मतभेद कधीच नव्हते’ पाणी चित्रपट न बनवण्यामागील कारण म्हणजे माझं आणि शेखर कपूरमधील क्रीएटिव्ह डिफ़्रेन्स हे होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola