Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराची झलक, असं असणार मंदिराचं स्वरुप!

अयोध्येतील प्रस्तावित झलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. राम मंदिर न्यासाने प्रस्तावित मंदिराचं चित्र प्रसिद्ध केलं आहे. राम मंदिराचं उद्या भूमीपूजन आहे आणि हा खूप महत्त्वाचा क्षण असणार आहे. या ऐतिहासिक राम मंदिराचं रुप कसं असणार आहे, याचं एक चित्र न्यासाने सादर केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola