AstraZeneca-Oxford भारतात देण्यात येणारी ऑक्सफर्डची पहिली लस ब्रिटनमध्ये 82 वर्षीय इसमाला दिली

लंडन: कोरोना लस निर्मिती कंपनी AstraZeneca-Oxford च्या लसीच्या वापराला ब्रिटनमध्ये मंजुरी मिळाली असून आता त्याचा वापर लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. AstraZeneca-Oxford या लसीच्या वापराला मंजुरी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. ही मंजुरी ब्रिटनच्या मेडिसिन्स अॅन्ड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (MHRA)ने दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola