वर्धा-हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांना कोरोना, शाळेच्या वसतीगृहात विलगीकरण
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 30 आणि गुरुवारी 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली.