अन्न व औषध पुरवठा विभागाकडून साडे चार कोटींचं भेसळयुक्त तेल जप्त
तेल आपल्या रोजच्या जेवणातल महत्त्वाच पदार्थ आहे मात्र तुम्ही वापरत असलेलं तेल हे सुध्द आहे का ??अन्न व औषध पुरवठा विभागाच्या धडक कारवाया..महाराष्ट्रच्या विविध भागात धाडी टाकत 4.50 कोटींच बनावट तेल जप्त केलं आहे. या कारवाई मध्ये 30 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि 96 पेक्षा अधिक भेसळ युक्त तेलाचे नमुने मुंबई अन्न व औषध पुरवठा विभागाने जप्त केल्या आहेत