शेती, कच्ची घरं, पक्की घरं, जनावरांचं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकार 2192 कोटी रुपयांची मदत करणार आहे.