Kirit Somaiyya | ठाकरे-नाईक कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार, भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा
मुंबई : किरीट सोमय्यांनी दाखवलेले सातबारे हे सिक्रेट नाही, तर हे ओपन डॉक्युमेंट आहेत. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा आणि या व्यवहारांचा काहीही संबंध नाही. हे गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? 5 मे 2018 ला अन्वय नाईक यांच्या मृतदेहाला जेव्हा आम्ही अग्नि दिला, त्यावेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? असा सवाल आज्ञा नाईक यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.