2024 Loksabha Election तयारीसाठी सत्ताधारी , विरोधकांची तयारी भाजप नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरीता दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे... या बैठकीला अमित शाह, नड्डा यांच्यासह भाजपचे केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे