Farmer Help | राज्य शासनाकडून नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी 16 कोटी 50 लाखांची मदत| Nagpur Floods

Continues below advertisement
मध्यप्रदेशात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्याला बसला असून भंडारा ,पवनी लाखांदूर ,तुमसर मोहाडी या तालुक्यातील 76 गावातली लोकांना बसला असून मोठ्या प्रमाणात घरे पूर्णत: नासधूस झाली. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून याची पाहणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली असून ज्या लोकांची घरं पडली अशांना 95 हजार रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा केली तर ज्या लोकांची शेती पुरामुळे नष्ट झाली अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार मदत देऊ अशी घोषणा केली असता शेतकऱ्यांनी प्रति हेकटर 50 हजार रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram