Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह ११ जणांचं पार्थिव पालम विमानतळावर
abp majha web team
Updated at:
09 Dec 2021 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुन्नूर हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह ११ जणांचं पार्थिव पालम विमानतळावर आणण्यात आलं... पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली