Pune-Pimpri Lockdown | पुणे, पिंपरीत 10 दिवसांचा लॉकडाऊन, दुकानं सुरूच ठेवणार व्यापाऱ्यांचा विरोध
Continues below advertisement
पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला. 13 जुलै ते 23 जुलै असा 10 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला विरोध करत दुकानं खुलीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
Tags :
Pimpri Chinchwad Lockdown Lockdown Oppose Workers Association Lockdown In Pune Pune Lockdown Deputy CM Ajit Pawar Coronavirus