नवी दिल्ली : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर बार असोसिएशनची बैठक

Continues below advertisement
सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन आज बैठक घेणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता बार असोसिएशनची पत्रकार परिषदही होणार आहे. काल झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram