नाशिक | बाजारपेठेअभावी नाफेडच्या गोदामात 800 मेट्रिक टन कांदा पडून
यंदा आवक वाढल्याने कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे..नाफेडनं खरेदी केलेला कांदा सध्या बाजारपेठेच्या अभावी पडून आहे..कांद्याचे भाव संतुलित राहावे यासाठी नाफेडच्या माध्यमातूमन सरकार कांद्याची खरेदी करत असते..सध्या कांद्याला बाजारभाव आणि मार्केट नसल्यानं साठवण केलेल्या कांद्याचं काय करायचं याचा प्रश्न नाफेडच्या समोर उभा राहिलाय..१३ हजार मेट्रिक टन कांद्यापैकी केवळ २ हजार मेट्रिक टन कांद्याला बाजारपेठ उपलब्ध झालीय..नाफेडच्या गोडाऊनमध्ये सध्या ७०० ते ८०० मेट्रिक टन कांदा पडून आहे