नाशिक : पालिकेच्या वार्ड 13मधील पोटनिवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले विजयी

Continues below advertisement
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ क साठी झालेल्या पोटनिवडणूकीत  मनसेच्या उमेदावर वैशाली भोसले विजयी झाल्यायेत. . या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा दिला होता. वैशाली भोसले यांच्याविरोधात शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण आणि भाजपच्या विजया लोणारी यांच्यात ही तिरंगी लढत रंगली. मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram