नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला सलमानची हजेरी

Continues below advertisement
नागपुरात सध्या खासदार महोत्सव सुरु आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी आणि सलमान खानच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटन झालंय. 28 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या ह्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात अनेक कलाकार येणार आहे.. काल बॉलिवूडचा दंबग सलमान खाननं हजेरी लावली होती.. सलमानने आपल्या फिल्मी डायलॉग्सने चाहत्यांची मनं जिंकली... या वेळी सलमान ने चक्क गाणे सुद्धा गायले... सलमानचं स्वागत नितीन गडकरींनी त्याच्या हातात एक ब्रेसलेट बांधून केले..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram