मुंबई : पश्चिम मार्गावरील विस्तारित हार्बर लोकल सेवेच्या लोकार्पण कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई

Continues below advertisement
पश्चिम मार्गावरील हार्बर सेवेचा काल गोरेगावपर्यंत विस्तार केला गेला. रेल्वेमंत्र्यांनी याचं उद्घाटन केलं. याआधी ही सेवा अंधेरीपर्यंत होती. मात्र आता थेट गोरेगावहून तुम्हाला हार्बर मार्गावर जाता येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात श्रेयवादही रंगला. कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार सुनील प्रभू, तसेच खासदार गजानन कीर्तिकर यांची नावं नव्हती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी गोरेगाव स्थानकावर जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram