ICC World Cup 2019 | शूर जवानांसाठी टीम इंडिया विश्वचषक परत आणेल : सचिन तेंडुलकर | ABP Majha
मुंबई टी२० लीगच्या फायनलच्या निमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. यावेळी सचिननं अनेक विषयांसोबतच विश्वचषक सैनिकांसाठी जिंकायला हवा या विराट कोहलीच्या भावनेविषयी आपलं मत व्यक्त केलं. पाहूयात याविषयी सचिन काय म्हणाला...