मुंबई : शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग

Continues below advertisement
मुंबईत काल रात्री पासून पावसाची उघडझाप सुरू होती.परंतु आज पहाटे पासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली , घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह सम्पूर्ण दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस पडतो आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram