मुंबई : एसटी महामंडळाकडून एसी स्लीपरसह विविध योजनांचं लोकार्पण, महिला चालकही सेवेत

Continues below advertisement
एसटी महामंडळाच्या वतीने विविध योजना आणि दोन नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. एक अनोखी योजना म्हणजे आता महिलांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग येणार आहे. येत्या दिवाळीपासून आदिवासी महिला एसटी चालक म्हणून दिसणार आहेत. यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. .तर एसटीचं रुपडं पालटणाऱ्या दोन नवीन बसही आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एसटीच्या पहिल्या किफायतशीर स्लीपर कोच बसचं उद्घाटन करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram