मुंबई: नवरात्रीउत्सवानिमित्त मुंबादेवीच्या चरणी भाविकांची मांदियाळी

Continues below advertisement
मुंबईची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबादेवीसुद्धा आज घटस्थापनेनिमित्त नटलीय... मुंबादेवीचं मंदिर पूर्णपणे देवीच्या स्वागतासाठी विशेष सजवण्यात आलंय.. तर भाविकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर देवीच्या चरणी पाहायला मिळाली... तर तशीच ती आजपासून पुढे 9 दिवस मुंबादेवीच्या चरणी पाहायला मिळणार... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram