मुंबई : एमसीएवर प्रशासक नेमण्याचे हायकोर्टाचे आदेश

Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास टाळाटाळ करत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला म्हणजे एमसीएला अखेर मुंबई उच्च न्यायालयानेच चाप लावला आहे. एमसीएचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram