मुंबई : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू दिल्ली, अहमदाबादनंतर मुंबई दौऱ्यावर

Continues below advertisement

दिल्ली, आग्रा, अहमदाबादनंतर आज इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. यावेळी स्वत: मुख्यमंत्री स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. भारत आणि इस्त्रायलदरम्यान व्यापारी आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram