Mumbai Rain Diseases | मुंबईत साथीचे आजार डोकं वर काढण्याची चिन्हं | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईत ऐन पावसाळ्यात साथीचे आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे. पावसळ्यात सखल भागात पाणी साचून वेगवगळे आजार पसरतात. मुंबईतल्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात आताच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने मलेरिया, गॅस्ट्रो ,डेंगू ,कावीळ यांच्यासह विविध साथीच्या रुग्णाची संख्या वाढली आहे. ताज्या माहितीनुसार गॅस्ट्रो आणि हेपेटायसिस आजाराने मुंबईकर त्रस्त आहेत. आतापर्यंत एकूण 467 रुग्णांना ग्रॅस्ट्रो तर हेपेटायसिसच्या 138 रुग्णांची नोंद करण्यात आली. येत्या काळात रुग्णांच्या संख्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram