मुंबई : 4 हजार खड्डे बुजवल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा, 'माझा'चा रिअॅलिटी चेक

Continues below advertisement
यावर्षी मुंबईत फक्त 4 हजार खड्ड्यांची नोंद झाली अशी माहिती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. त्यानंतर आज माझानं मुंबईतल्या रस्त्यांची पडताळणी सुरु केलीय. मुंबईतल्या अनेक भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे.
दादर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्वद्रूतगती मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दरवर्षी पावसाळा आणि खड्डे हे समिकरण झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram