VIDEO | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं गाजलेलं भाषण | हॅलो माईक टेस्टिंग | नाशिक | एबीपी माझा
माईक टेस्टिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत...तालुका आणि जिल्हा पातळीवरची गाजलेली आणि चर्चेतली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाद्वारे दाखवतो.. नाशिकमधल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर त्यांच्या खास शैलीत टीका केली. पाहुयात भुजबळांच्या भाषणाचा संपादित भाग...