VIDEO | खासदार राजू शेट्टी यांचं गाजलेलं भाषण | सांगली | माईक टेस्टिंग | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांची गाजलेली भाषणं आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो... आता सांगलीतल्या वाळव्यात पार पडलेल्या मेळाव्यातील राजू शेट्टींचं कालचं भाषण आपण पाहणार आहोत.,